Skip to main content

BSNL 5G Service Release date


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑक्टोबरपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली जाणार आहे. त्यानंतर हळुहळू या सेवेचा विस्तार केला जाणार असल्याचे ‘रिलायन्स जिओ’कडून सांगण्यात आले आहे.

देशातील खासगी टेलिकाॅम कंपन्या 5G सेवेची तयारी करीत असताना, सरकारी ‘बीएसएनएल’ आता कुठे 4G लाँच करीत आहे. सध्या ‘बीएसएनएल’ (BSNL) घरघर लागली असली, तरी आजही अन्य कंपन्यांच्या तुलनेत ‘बीएसएनएल’ची सेवा स्वस्त आहे. अशात एअरटेल (Airtel), जिओच्या (Jio) गोटात खळबळ उडविणारी बातमी येत आहे.


वर्षभरात सुरु होणार..

पुढील काही दिवसांतच ‘बीएसएनएल’चीही 5G सेवा सुरु केली जाणार आहे. खुद्द केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’च्या कार्यक्रमात ही घोषणा केली. गावाेगाव नेटवर्क असलेली ‘बीएसएनएल’ 5G सेवा 15 ऑगस्ट 2023 पासून सुरु करणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले..


विशेष म्हणजे, अजून 4G सेवाही सुरु झालेली नसताना, ‘बीएसएनएल’ वर्षभरात 5G सेवेचे लक्ष्य कसे गाठणार, या प्रश्नावर मंत्री वैष्णव म्हणाले, की 4G वरून 5G वर जाणं खूप कठीण नाही. वर्षभराच्या कालावधीत ते साध्य केलं जाऊ शकते. ‘बीएसएनएल’ची 5G नेटवर्क सेवा ‘नॉन-स्टँडअलोन आर्किटेक्चर’वर आधारित असेल. त्यात ऑपरेटर कमी गुंतवणुकीत सध्याच्या नेटवर्क पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त वापर करू शकतील, असे ते म्हणाले.

देशातील 5G सेवेबाबत बोलताना ते म्हणाले, की पुढील 6 महिन्यांत 200 शहरांत 5G सेवा पोहोचणार आहे. तसेच, पुढील दोन वर्षांत देशातील 80 ते 90 टक्के भागात 5G सेवा गेलेली असेल, शिवाय ही सेवा ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत मिळणार असल्याचेही वैष्णव म्हणाले..



Comments

Popular posts from this blog

The Secret Book - Rhonda Byrne | Summary in Hindi | द रहस्य बुक हिंदी समरी.

The Secret Book Summary in Hindi: आज दुनिया में सब कोई दुखी है पर इस दुखी जीवन में हमें खुश रहना है। लेकिन इस दुख भरी जीवन में खुश रहना असंभव है। दुख और सुख जीवन के दो पहलू हैं। दुख होगा तो सुख आएगा और सुख होगा तो दुख आएगा। जैसे दिन होती है तो रात अवश्य होगी, रात होती तो दिन होना तय है। वैसे ही हमारे जीवन में कई सारी कठिनाइयों का सामना करना पड़ता है। परंतु कठिनाइयों को सामना करने के उपरांत एक ऐसा जीवन, एक ऐसा क्षण आता है जो हमारे जीवन में जो खुशी ला देता है।   हमें हमेशा खुश रहना चाहिए अर्थात हमें हमेशा पॉजिटिव रहना चाहिए। हमारे बड़े बुजुर्ग भी कहते थे कि हमेशा खुश रहो और मस्त रहो। ऐसे कई मोटिवेशनल स्पीकर भी हैं व ट्रेनर भी है, जो हमारे जीवन में दुखों को बुलाकर खुशी लाने का प्रयास करते हैं और हमें पॉजिटिव एनर्जी मिल जाती हैं। यदि हम जीवन में खुश रहते है तो हम अच्छे से अच्छे मुकाम को हासिल कर पाते हैं। ऐसे ही आज हम एक किताब के बारे में बात करने जा रहे हैं, जिसे पढ़कर आपको पॉजिटिव एनर्जी मिलेगी और आप उस मुकाम को हासिल कर पाएंगे, जो आप इच्छा करते हैं।   The Secret Boo...

12th Maharastra Boards 2022 Sample Paper pdf download | English Paper Pattern 2022 mh board.

For Full Paper Pdf Click Download ⬇️                             Download             Click -  @rushigaroleofficial

आधार कार्डबाबत ‘या’ दोन सेवा बंद, नागरिकांची होणार अडचण..!!

आधार कार्डबाबत ‘या’ दोन सेवा बंद, नागरिकांची होणार अडचण..!! VIRALब्रेकिंग.... ‘ आधार कार्ड ’.. प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक नि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा. बँकेत खाते सुरु करायचं असो, वा गॅस सिलिंडरचे अनुदान हवं असेल किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची मागणी केली जातेच.. बऱ्याचदा आधार कार्ड तयार करताना, नजरचूकीने काहीतरी राहून जाते.. कधी नाव चुकतं, कधी जन्मतारीख, कधी पत्ता, तर कधी मोबाईल नंबर..! शक्यतो आधार कार्ड काढताना आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं.. अर्थात, नंतर ही चूक दुरुस्तही करता येत होती. अर्थात, त्यासाठीही काही मर्यादा घालून दिल्या होत्या.. मात्र, आता आधार कार्ड अपडेट करणं अवघड होणार आहे.. कारण, ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) कडून आधार कार्डशी संबंधित दोन सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. त्याचा फटका सगळ्याच आधार कार्डधारकांना बसणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.. ‘ आधार’बाबत कोणत्या सेवा बंद..?   पत्ता प्रमाणीकरण पत्र ‘युआयडीएआय’कडून ‘अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर’द्वारे आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट क...