आधार कार्डबाबत ‘या’ दोन सेवा बंद, नागरिकांची होणार अडचण..!! VIRALब्रेकिंग.... ‘ आधार कार्ड ’.. प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक नि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा. बँकेत खाते सुरु करायचं असो, वा गॅस सिलिंडरचे अनुदान हवं असेल किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची मागणी केली जातेच.. बऱ्याचदा आधार कार्ड तयार करताना, नजरचूकीने काहीतरी राहून जाते.. कधी नाव चुकतं, कधी जन्मतारीख, कधी पत्ता, तर कधी मोबाईल नंबर..! शक्यतो आधार कार्ड काढताना आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं.. अर्थात, नंतर ही चूक दुरुस्तही करता येत होती. अर्थात, त्यासाठीही काही मर्यादा घालून दिल्या होत्या.. मात्र, आता आधार कार्ड अपडेट करणं अवघड होणार आहे.. कारण, ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) कडून आधार कार्डशी संबंधित दोन सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. त्याचा फटका सगळ्याच आधार कार्डधारकांना बसणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.. ‘ आधार’बाबत कोणत्या सेवा बंद..? पत्ता प्रमाणीकरण पत्र ‘युआयडीएआय’कडून ‘अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर’द्वारे आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट क...
Welcome ,To My blog's Site...